अभिनेत्री रूपाली भोसलेला अयोध्येतून राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण आलंय. सोशल मीडियावरून तिने याबद्दल सांगितलं.